अभिनेताआकाश ठोसर

'सैराट' या चित्रपटातून पदार्पण

परश्या म्हणून मिळालेली ओळख आजही कायम

तरुणींमध्ये तुफान क्रेझ

अभिनयाप्रमाणेच लूककडे ही विशेष लक्ष

'फ्रेण्डशिप अनलिमिटेड','लस्ट स्टोरीज' यासारख्या इतर काही चित्रपटांतही अभिनय

लवकरच नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' या हिंदी चित्रपटात दिसणार