(Photo: Instagram)

दाक्षिणात्य अभिनेत्री 'या' गोष्टींना सर्वांत जास्त घाबरतात

Jul 28, 2023

Loksatta Live

अनेक लोकांना वेगवेगळ्या गोष्टींचा फोबिया आहे.

(Photo: Instagram)

कोणाला पाण्यात जायला भीती वाटते, तर कोणाला लिफ्टमध्ये

(Photo: Instagram)

आज आपण प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रींना कोणकोणत्या गोष्टींचा फोबिया आहे याबाबत जाणून घेऊया.

(Photo: Instagram)

काजल अग्रवालला पक्ष्यांचा फोबिया आहे. याला ऑर्निथोफोबिया असे म्हणतात.

(Photo: Instagram)

समंथा प्रभुला लिफ्टमध्ये जायला भीती वाटते.

(Photo: Instagram)

रश्मिका मंदानाला पाण्याचा फोबिया आहे. यालाच हायड्रोफोबिया असेही म्हणतात.

(Photo: Instagram)

कीर्ती सुरेशला भूतांची भीती वाटते.

(Photo: Instagram)

तमन्ना भाटियाला उंचीची भीती वाटते.

(Photo: Instagram)

श्रिया सरनला गर्दीची भीती वाटते.

(Photo: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

श्रिया पिळगांवकरचं अतरंगी फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत