'या' ब्लॉकबस्टर चित्रपटांना समंथा रुथ प्रभूने दिला नकार

स्रोत:@samantharuthprabhuoffl/Insta

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.www.jansatta.com येथे प्रसिद्ध झाली होती.

Apr 28, 2023

Loksatta Live

साऊथची सुपरस्टार अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. समंथाने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले असले तरीही तिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटही नाकारले आहेत.

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.www.jansatta.com येथे प्रसिद्ध झाली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाची हिरोईन म्हणून सर्वप्रथम सामंथा रुथ प्रभूची निवड करण्यात आली होती. पण, जेव्हा तिने हा ब्लॉकबस्टर चित्रपट नाकारला तेव्हा तिची जागा रश्मिका मंदाण्णाने घेतली.

पुष्पा द राईज

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.www.jansatta.com येथे प्रसिद्ध झाली होती.

सुरुवातीला हा ब्लॉकबस्टर चित्रपट समंथाला ऑफर करण्यात आला होता. पण, या चित्रपटातील तिच्या भूमिकेवर ती खूश नव्हती, त्यामुळे तिने हा चित्रपट नाकारला. 

दसरा

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.www.jansatta.com येथे प्रसिद्ध झाली होती.

राम चरण स्टारर 'येवडू' या चित्रपटाचे एक शेड्यूल पूर्ण केल्यानंतर समंथा या चित्रपटातून बाहेर पडली. त्वचेच्या आजारामुळे समंथाला चित्रपटातून बाहेर पडावे लागले.

येवडू

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.www.jansatta.com येथे प्रसिद्ध झाली होती.

चित्रपट निर्मात्यांना या चित्रपटात समंथाला राम चरणच्या विरुद्ध कास्ट करायचे होते. पण, समंथाने नकार दिल्याने तिच्या जागी रकुल प्रीत सिंगला कास्ट करण्यात आले.

ब्रुस ली - द फायटर

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.www.jansatta.com येथे प्रसिद्ध झाली होती.

साऊथचा सुपरस्टार नंदामुरी तारका रामाराव यांच्या राजकीय कारकिर्दीवर आधारित हा चित्रपटही यापूर्वी सामंथाला ऑफर करण्यात आला होता.

NTR: कथानायकुडू

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.www.jansatta.com येथे प्रसिद्ध झाली होती.

विक्रम स्टारर 'आय' चित्रपटासाठीही सामंथाला कास्ट करण्यात आले होते. पण, काही कारणांमुळे समंथाने हा चित्रपट सोडला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले.

आय

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.www.jansatta.com येथे प्रसिद्ध झाली होती.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जांभळ्या पैठणी साडीत खुललं प्राजक्ता गायकवाडचं रुप