सारा अली खान लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 

सारा सोशल मीडियावर सक्रिय असते.

फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

नुकतंच साराने काश्मीर व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. 

काही फोटोंमध्ये सारा मंदिरात असल्याचे दिसत आहे.

त्यासोबत नदी किनाऱ्याजवळील काही फोटो देखील तिने शेअर केलेत. 

काश्मीर ट्रीपमध्ये साराने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळात दर्शन घेतले.

'सर्व धर्म सम भाव' असं कॅप्शन तिने दिले आहे. 

या सुंदर फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे.

(सर्व फोटो सौजन्य : सारा अली खान /इन्स्टाग्राम)