(Source: Aishwarya/Instagram)

Video: 'वाटाण्याचा गोल..' गाण्यावर 'सातव्या मुलीची..' मालिकेतील अभिनेत्रींचा डान्स

Aug 23, 2024

Loksatta Live

(Source: Aishwarya/Instagram)

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'सातव्या मुलीची सातवी मुलगी'

(Source: Aishwarya/Instagram)

मालिकेतील अभिनेत्रींनी केला 'वाटाण्याचा गोल दाना.. रजे उडू नको टनाटना' गाण्यावर डान्स

(Source: Aishwarya/Instagram)

'ए वाटाण्या...' असे डान्स व्हिडीओला कॅप्शन दिले

(Source: Aishwarya/Instagram)

डान्स रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(Source: Aishwarya/Instagram)

नेटकऱ्यांकडून 'You Guys Are Rocking' अशी कमेंट

(Source: Aishwarya/Instagram)

या मालिकेने पूर्ण केला ६०० भागांचा टप्पा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: हिरव्या डिझायनर साडीत स्नेहा वाघ