(Photo: Titeekshaa/Instagram)

Video: ऐश्वर्या-तितिक्षाने सांगितलं #NewYearParty चं प्लॅनिंग

Dec 29, 2023

Loksatta Live

ऐश्वर्या नारकर आणि तितिक्षा तावडे

(Photo: Titeekshaa/Instagram)

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत एकत्र काम करतात

(Photo: Titeekshaa/Instagram)

सोशल मीडियावर शेअर करतात वेगवेगळे फोटो आणि रील

(Photo: Titeekshaa/Instagram)

नुकतंच नवीन वर्षाच्या पार्टी प्लॅनिंगबद्दल बनवलं रील

(Photo: Titeekshaa/Instagram)

'डॉल्बीवाल्या' गाण्यावर शूट केला व्हिडीओ

(Photo: Titeekshaa/Instagram)

मजेशीर व्हिडीओवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

(Photo: Titeekshaa/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: पतीबरोबर प्रार्थना बेहेरेची रोमँटिक रील