(Photo: Instagram)
Dec 30, 2024
(Photo: Instagram)
शाहरुख खान हा बॉलीवूडचा किंग म्हणून प्रसिद्ध आहे.
(Photo: Instagram)
शाहरुख हा चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांपेकी एक आहे.
(Photo: Instagram)
आजघडीला शाहरुख ७,३०० कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. तो जगभरात कुठेही राहू शकतो आणि व्हेकेशन्ससाठी तो जगभर फिरलाही आहे.
(Photo: Instagram)
पण शाहरुख खान काश्मीरला जाणं मात्र टाळायचा हे तुम्हाला माहिती आहे का?
(Photo: Instagram)
याबद्दल त्यानेच एका मुलाखतीत खुलासा केला होता की त्याच्या वडिलांनी त्याला आयुष्यात तीन ठिकाणांना भेट देण्यास सांगितले होते, ज्यामध्ये तुर्किये इस्तंबूलस रोम-इटली आणि काश्मीर या ठिकाणांचा समावेश होता.
(Photo: Instagram)
दरम्यान, शाहरुखनं हेही सांगितलं की त्याच्या वडिलांना स्वतः त्याला काश्मीर दाखवायचे होते, त्यामुळे तो अनेक वर्ष काश्मीरला गेला नाही.
(Photo: Instagram)
त्यानंतर 'जब तक है जान' या चित्रपटाचं शूटिंग काश्मीरमध्ये झालं आणि शाहरुखला काश्मीरमधील सौंदर्य पाहायला मिळालं. ते पाहून तो खूपच आनंदी झाला होता.
(Photo: Instagram)
दरम्यान, शाहरुख आता त्याच्या आगामी 'किंग' या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये शाहरुखची मुलगी सुहानाही असणार आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
दिया मिर्झाचा ऑल ब्लॅक बॉसी लूक