(Photo Credit: Instagram)

Video: 'पुष्पा २'च्या गाण्यावर 'पारू', 'दिशा' आणि 'आदित्य'ने धरला ठेका

Jun 06, 2024

Loksatta Live

‘पारू’ या मालिकेने कमी वेळातच प्रेक्षकांचं मन जिंकलं

(Photo Credit: Instagram)

'पारू' आणि 'आदित्य'च्या जोडीने प्रेक्षकांना भुरळ घातली

(Photo Credit: Instagram)

'पारू'ची भूमिका साकारणारी शरयू सोनावणे वेगवेगळे रिल्स शेअर करत असते

(Photo Credit: Instagram)

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा २' मधील ‘अंगारो’ ही गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.

(Photo Credit: Instagram)

याच गाण्यावर आता शरयू, पूर्वा आणि प्रसादने हटके रील बनवली आहे.

(Photo Credit: Instagram)

त्यांनी गाण्यातील हूकस्टेप करण्याचा प्रयत्न केला आहे.

(Photo Credit: Instagram)

या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

(Photo Credit: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मीरा जगन्नाथचा बोल्ड अवतार बघून चाहते झाले थक्क