Jan 06, 2025
(Photo: Sharvari/Instagram)
अभिनेत्री शर्वरी वाघने तिचा नवा लूक नुकताच इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.
(Photo: Sharvari/Instagram)
यामध्ये ती खूप हॉट दिसून येत आहे.
(Photo: Sharvari/Instagram)
हे फोटो शेअर करताना शर्वरीने कोणतही कॅप्शन दिलं नाही.
(Photo: Sharvari/Instagram)
शर्वरी लवकरचं 'अल्फा' या चित्रपटात झळकणार आहे.
(Photo: Sharvari/Instagram)
या चित्रपटात ती रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे.
(Photo: Sharvari/Instagram)
तिच्या महाराज आणि मुंजा या चित्रपटातील अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: रवीना टंडनच्या लेकीचा ‘उई अम्मा’ गाण्यातील लूक