(Photo: shriya pilgaonkar/Instagram)

गोव्यात सुट्टी एंजॉय करताेय श्रिया पिळगावकर

May 18, 2023

Loksatta Live

अभिनेत्री श्रिया पिळगावकर गोव्यात सुट्टी एंजॉय करते आहे. 

Photo : All Photos Shreya Pilgaonkar / Instagram

श्रिया पिळगावकर या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. 

गोवा ट्रीपमध्ये श्रिया एकटी नाही. तिचे आई बाबा, म्हणजे सचिन आणि सुप्रियाही तिच्यासोबत आहेत. 

श्रिया आणि तिची आई सुप्रिया एकदम स्टायलिश अंदाजात! 

श्रिया पिळगावकर ही एक गुणी अभिनेत्री आहे. तिने आत्तापर्यंत अनेक वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. 

श्रियाने मिर्झापूर, ताजा खबर यासह अनेक वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

श्रिया इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे. या माध्यमातून ती चाहत्यांच्या कनेक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करते.

अभिनेत्री गौरी कुलकर्णी

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा