(Photo: Mugdhabhagwan/Instagram)

मुग्धा वैशंपायनने गायलं प्रचंड गाजलेल्या 'या सुखांनो या' मालिकेचं शीर्षकगीत

Mar 13, 2023

Loksatta Live

(Photo: Mugdhabhagwan/Instagram)

गायिका मुग्धा वैशंपायन

(Photo: Mugdhabhagwan/Instagram)

सा रे ग म प लिटिल चॅम्प्समधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

(Photo: Mugdhabhagwan/Instagram)

 आज मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते.

(Photo: Mugdhabhagwan/Instagram)

फक्त शास्त्रीय नाही तर विविध प्रकारची गाणी ती गात असते.

(Photo: Mugdhabhagwan/Instagram)

आता तिने काही वर्षांपूर्वी सुपरहिट ठरलेल्या 'या सुखांनो या' मालिकेचं शीर्षकगीत गायलं आहे.

(Photo: Mugdhabhagwan/Instagram)

अत्यंत सुमधुर आवाजातील तिच्या गायकीने श्रोते मंत्रमुग्ध झाले आहेत.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पारंपरिक ड्रेसमध्ये सायली संजीवचा मनमोहक अंदाज