(Photo: Mugdha Vaishampayan/Instagram)

मुग्धा वैशंपायनच्या बहिणीच्या रिसेप्शनचे फोटो

Dec 12, 2023

Loksatta Live

(Photo: Mugdha Vaishampayan/Instagram)

गायिका मुग्धा वैशंपायनची मोठी बहीण मृदुल लग्नबंधनात अडकली

(Photo: Mugdha Vaishampayan/Instagram)

अलिबाग येथे मृदुल आणि विश्वजीतचा लग्नसोहळा पार पडला

(Photo: Mugdha Vaishampayan/Instagram)

मुग्धाने इन्स्टाग्रामवर शेअर केले रिसेप्शनचे खास फोटो

(Photo: Mugdha Vaishampayan/Instagram)

फोटोंना दिला #TaichaLagna असा हॅशटॅग

(Photo: Mugdha Vaishampayan/Instagram)

रिसेप्शनच्या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

(Photo: Mugdha Vaishampayan/Instagram)

मुग्धा लवकरच प्रथमेश लघाटेबरोबर लग्नगाठ बांधणार

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जांभळ्या शॉर्ट को-ऑर्ड सेटमध्ये सोनाली कुलकर्णी