(Photo : Unsplash)
Jun 24, 2023
सोभिता धुलिपाल बॉलिवूडची एक चांगली अभिनेत्री आहे
सोभिताने बॉलिवूडमध्ये येण्याआधीचा तिचा अनुभव सांगितला आहे.
(All Photos: Sobhita Dhulipala/Instagram)
सोभिताने तिला आलेल्या रंगभेदाच्या अनुभवावर भाष्य केलंय
सोभिताने आता द नाईट मॅनेजरच्या सेकंड सिझनमध्ये झळकणार आहे
सोभिताने करिअरला सुरुवात केली तेव्हा तिला सावळी आहेस हे टोमणे ऐकावे लागायचे
सोभिताने २०१६ च्या अनुराग कश्यपच्या ‘रमण राघव २.०’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं
सोभिताने मॉडेल म्हणूनही काम केलं आहे,
मााझ्या रंगामुळे मला काम नाकारायचे असं सोभिताने सांगितलं.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा