(Photo: Harshad/Instagram)
Jun 19, 2023
(Photo: Harshad/Instagram)
अभिनेता हर्षद अतकरी
(Photo: Harshad/Instagram)
'दुर्वा' आणि 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतून प्रसिद्धी
(Photo: Harshad/Instagram)
स्टार प्रवाहच्या 'कुन्या राजाची गं तू रानी' या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार
(Photo: Harshad/Instagram)
हर्षद हरहुन्नरी अश्या पत्रकाराची भूमिका साकारणार आहे
(Photo: Harshad/Instagram)
या मालिकेतील तो साकारत असलेलं 'कबीर' हे पात्र अतिशय वेगळं आहे
(Photo: Harshad/Instagram)
ही नवी मालिका १८ जुलैपासून सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
बॉलिवूड अभिनेत्रींचे सनग्लासेस पाहिलेत का?