(Photo: Star Pravah/Instagram)

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२३: रेड कार्पेटवर कलाकारांचा अनोखा लूक

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२३: रेड कार्पेटवर कलाकारांचा अनोखा लूक

Feb 24, 2023

Loksatta Live

(Photo: Nora/Instagram)

नुकताच 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२३' जल्लोषात पार पडला

(Photo: Nora/Instagram)

सोहळ्यासाठी मराठी परंपरा विथ अ ट्विस्ट अशी थीम होती

(Photo: Nora/Instagram)

रेड कार्पेटवर कलाकारांचा अनोखा लूक पाहायला मिळाला

(Photo: Nora/Instagram)

कलाकारांनी पारंपरिक पोशाखाला आधुनिकतेची जोड दिली

(Photo: Nora/Instagram)

खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण असा हा सोहळा आहे

(Photo: Nora/Instagram)

रविवारी १९ मार्चला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२३ पाहायला मिळणार

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

केशरी नऊवारी साडीत मराठमोळी ‘परी’