(Photo: Siddharth/Instagram)
पुरस्कार सोहळ्यात सिद्धार्थ जाधव मोडणार स्वत:चाच रेकॉर्ड!
Mar 08, 2023
Loksatta Live
(Photo: Siddharth/Instagram)
अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या 'आता होऊ दे धिंगाणा' कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करत आहे
(Photo: Siddharth/Instagram)
'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार' सोहळ्यात सिद्धार्थ स्वत:चाच रेकॉर्ड मोडणार आहे
(Photo: Siddharth/Instagram)
या सोहळ्यात तब्ब्ल ४०० कलाकारांबरोबर धमाल टास्क खेळत सिद्धार्थ महाधिंगाणा घालणार आहे
(Photo: Siddharth/Instagram)
४०० कलाकारांबरोबर हा महाधिंगाणा सिद्धार्थचा नवा विक्रम ठरणार आहे
(Photo: Siddharth/Instagram)
'आता होऊ दे' या कार्यक्रमासाठी सिद्धार्थला सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालकाचा पुरस्कारही मिळणार आहे
(Photo: Siddharth/Instagram)
रविवारी १९ मार्चला संध्याकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर हा सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: निळ्या पैठणी सूटमध्ये मायरा वायकूळ
Video: निळ्या पैठणी सूटमध्ये मायरा वायकूळ