(Photo: Star Pravah/Instagram)

'ठरलं तर मग' मालिकेच्या टीमने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

Jul 18, 2023

Loksatta Live

(Photo: Star Pravah/Instagram)

स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिकेने नुकताच २०० भागांचा टप्पा पार केला

(Photo: Star Pravah/Instagram)

या निमित्ताने मुंबईतील सुप्रसिध्द सिध्दिविनायक मंदिरात संपूर्ण टीमने बाप्पाचं दर्शन घेतलं

(Photo: Star Pravah/Instagram)

या खास प्रसंगी निर्माते सुचित्रा बांदेकर, सोहम बांदेकर आणि आदेश बांदेकर उपस्थित होते

(Photo: Star Pravah/Instagram)

या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत

(Photo: Star Pravah/Instagram)

मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग बनलं आहे

(Photo: Star Pravah/Instagram)

सध्या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: गायत्री दातारची युरोपमध्ये भटकंती