(Photo: Maadhavi/Instagram)

मंगळागौरीसाठी 'शालिनी'चा मराठमोळा लूक

Jul 28, 2023

Loksatta Live

(Photo: Maadhavi/Instagram)

लोकप्रिय अभिनेत्री माधवी निमकर

(Photo: Maadhavi/Instagram)

स्टार प्रवाहच्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत काम 

(Photo: Maadhavi/Instagram)

मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी केलेला लूक

(Photo: Maadhavi/Instagram)

हिरव्या रंगाच्या नऊवारी साडीतील मराठमोळा लूक

(Photo: Maadhavi/Instagram)

'चला गं मंगळागौरीचा करू या जागर!' असं फोटोंना कॅप्शन

(Photo: Maadhavi/Instagram)

गायिका सावनी रविंद्रची 'Aye Sundari' अशी कमेंट

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अमेय वाघचा हटके लूक चर्चेत