(Source: Akshaya/Instagram)

Video: 'मंगळागौर' गाण्यावर 'लतिका-अदिरा'चा डान्स

Aug 10, 2023

Loksatta Live

(Source: Akshaya/Instagram)

अभिनेत्री अक्षया नाईक व बालकलाकार अदिरा औंधकर

(Source: Akshaya/Instagram)

कलर्स मराठीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत काम

(Source: Akshaya/Instagram)

इन्स्टाग्रामवर शेअर केला 'मंगळागौर' गाण्यावरचा डान्स व्हिडीओ

(Source: Akshaya/Instagram)

केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील हे गाणं

(Source: Akshaya/Instagram)

'मंगळागौर' हे गाणं सावनी रविंद्रने गायलं आहे

(Source: Akshaya/Instagram)

डान्स व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

गुलाबी ड्रेसमध्ये ऋता दुर्गुळेचा लूक