बॉलिवूडची 'बेबी डॉल' सनी लिओनी २०११ मध्ये डॅनिअर वेबरशी लग्न या दोघांनी निशा या मुलीला दत्तक घेतलं सरोगसीच्या माध्यमातून त्यांना दोन मुलं झाली एकाचं नाव अॅशर आणि दुसऱ्याचं नोआ आहे पती डॅनिअल आणि तीन मुलं असं सनीचं कुटुंब