Apr 23, 2025
(Photo: Social media)
(Photo: Social media)
सर्वांचा लाडका सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला
(Photo: Social media)
साध्या सूरजला सोशल मीडिया, बिग बॉसच्या घरातही प्रेक्षकांचं अफाट प्रेम मिळालं
(Photo: Social media)
मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी दिली चित्रपटात संधी
(Photo: Suraj/Instagram)
चित्रपटातील 'वाजीव दादा' या गाण्यावर जान्हवी किल्लेकरबरोबर केला जोरदार डान्स
(Video: Suraj/Instagram)
जान्हवी आणि सूरज बिग बॉसच्या घरात एकत्र राहिले होते, आता सूरजच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त त्यांनी एकत्र डान्स करत रील बनवला आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
गुलाबी साडीमध्ये नजरेने घायाळ करणारी प्रिया वारियर