(Photo: Social Media)

Video :सूरज चव्हाणचा वर्षा उसगांवकरांबरोबर 'झापुक झुपूक' डान्स

Apr 18, 2025

सुनिल लाटे

(Photo: Social Media)

अभिनेता सूरज चव्हाण

(Photo: Social Media)

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता

(Photo: Social Media)

सोशल मीडियावरुन लोकप्रिय झालेला सूरज असतो नेहमी चर्चेत

(Photo: Social Media)

२५ एप्रिल रोजी त्याचा पहिला "झापुक झुपूक' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

(Photo: Social Media)

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेंनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

(Photo: Social Media)

सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सूरजने बिगबॉसमधील त्याच्या सहस्पर्धक वर्षा उसगांवकरांबरोबर रील व्हिडिओ केला

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

समुद्रकिनारा अन् गुलाबी साडीत अमृता धोंगडे