(Photo: Swara/Instagram)

स्वरा भास्करच्या वाढदिवसाचा हटके केक पाहिला का?

Apr 11, 2023

Loksatta Live

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भारस्करचा आज ३५वा वाढदिवस आहे.

(Photo: Swara/Instagram)

अभिनयाबरोबरच आपल्या बेघडक वक्त्वयामुळे स्वरा नेहमीच चर्चेत असते.

(Photo: Swara/Instagram)

चित्रपटांसारखंच स्वरा भास्करचं लग्नही चर्चेचा विषय बनलं होतं.

(Photo: Swara/Instagram)

स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा युवानेता फहाद अहमदशी ६ जानेवारीला कोर्ट मॅरेज केलं.

(Photo: Swara/Instagram)

लग्नानंतर स्वराने आपल्या कुटुंबियांसह वाढदिवस साजरा केला आहे.

(Photo: Swara/Instagram)

वाढदिवसाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

(Photo: Swara/Instagram)

स्वराच्या वाढदिवसचा हटके केक तुम्ही पाहिला का?

(Photo: Swara/Instagram)

स्वराच्या चाहत्यांनी तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

(Photo: Swara/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

काळ्या सलवार सूटमध्ये प्राजक्ता माळी