(Photo: Freepik)
Apr 28, 2025
(Photo: Tejasswi Prakash/ Instagram)
(Photo: Tejasswi Prakash/ Instagram)
'नागीन' आणि 'ससुराल सिमर का' यांसारख्या मालिकेतून मिळवली प्रसिद्धी
(Photo: Tejasswi Prakash/ Instagram)
'सेलेब्रिटी मास्टरशेफ' या कार्यक्रमात अभिनेत्रीने तिसरा क्रमांक पटकावला
(Photo: Tejasswi Prakash/ Instagram)
अभिनेत्रीने या लूकसाठी डिझायनर ड्रेप साडी परिधान केली आहे.
(Photo: Tejasswi Prakash/ Instagram)
तेजस्वीने कानात लहान कर्णफुले आणि हातात सोन्याचा कडा परिधान केला आहे.
(Photo: Tejasswi Prakash/ Instagram)
या लूकवरील अभिनेत्रीचा बोल्ड मेकअप तिच्या लूकला उठावदार बनवत आहे
(Photo: Tejasswi Prakash/ Instagram)
या पोस्टला अभिनेत्रीने 'मेन कॅरेक्टर मोमेन्ट' असे कॅप्शन दिले आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
नितांशी गोएलचं गुलाबी ड्रेसमध्ये झळकलं सौंदर्य