(Photo: sonia balani/Instagram)
May 20, 2023
अभिनेत्री सोनिया बलानी सध्या केरला स्टोरीमुळे चर्चेत आहे.
All Photos : Sonia Balani/ Instagram
केरला स्टोरीतली आसिफा म्हणजेच अभिनेत्री सोनिया बलानी आहे.
सोनिया बलानीने तिचे अनेक बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
सोनिया बलानी सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे.
सोनिया बलानीने मुस्लिम मुलीची भूमिका केल्याने तिला ट्रोलही करण्यात आलं.
सोनिया बलानीने केलेली आसिफाची भूमिका लोकांना चांगलीच आवडली आहे.
सोनियाने तिच्या करिअरची सुरुवात टीव्ही सीरियल्समधून केली .
सोनिया बलानी ही एक उत्तम डान्सरही आहे.
सोनियाला बाईक चालवायलाही प्रचंड आवडतं. ते फोटोही तिने पोस्ट केले आहेत.
सोनिया बलानीचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा