(Photo: Triptii Dimri/ Instagram)

'अ‍ॅनिमल' सेंसेशन तृप्ती डिमरीचे बीचवरील हॉट फोटो झाले आहेत व्हायरल

Apr 28, 2025

पुर्वा देसाई

अभिनेत्री तृप्ती डिमरी

(Photo: Triptii Dimri/ Instagram)

चित्रपट

'अ‍ॅनिमल' या चित्रपटाउन जगभर प्रसिद्धी मिळवली

(Photo: Triptii Dimri/ Instagram)

सोशल मीडिया

तृप्तीचा सोशल मीडियावरील चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे.

(Photo: Triptii Dimri/ Instagram)

बीच लूक

अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला बीचवरील खास लूक

(Photo: Triptii Dimri/ Instagram)

आऊटफिट

या लूकसाठी तृप्तीने पांढऱ्या रंगाचं ब्रालेट आणि निळ्या रंगाचा मिनी स्कर्ट केलाय परिधान

(Photo: Triptii Dimri/ Instagram)

बॅग्राऊंड

तृप्तीच्या फोटोमधील नैसर्गिक बॅग्राऊंड तिच्या फोटोला अधिक सुंदर बनवते

(Photo: Triptii Dimri/ Instagram)

पोज

या फोटोमध्ये अभिनेत्रीने कँडिड पोज दिली आहे

(Photo: Triptii Dimri/ Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

श्वेता तिवारीचं लेकीबरोबर मजेदार रील