(Photo: Shivani/Instagram)
Apr 19, 2023
Loksatta Live
(Photo: Shivani/Instagram)
अभिनेत्री शिवानी रांगोळे-कुलकर्णी
(Photo: Shivani/Instagram)
अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ३ मे २०२२ रोजी अभिनेता विराजस कुलकर्णीसह लग्नगाठ बांधली
(Photo: Shivani/Instagram)
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पांढऱ्या ड्रेसमधील फोटोंनी वेधले लक्ष
(Photo: Shivani/Instagram)
'डोरलं, ते ही कोल्हापूर च्या महालक्ष्मी मंदिराजवळ घेतलेलं! वीणा आज्जी म्हणजेच माझ्या आजे सासूबाईंनी दिलेली सुंदर भेट!' असं कॅप्शन
(Photo: Shivani/Instagram)
डोरलंची सोशल मीडियावर चर्चा
(Photo: Shivani/Instagram)
सध्या झी मराठीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत काम
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
डिझायनर साडी-गाऊनमध्ये काजोल देवगण