(Photo: Ankita Lokhande / Instagram)
Apr 24, 2025
(Photo: Vedanti Bhosale/Instagram)
कार्यक्रमझी मराठीच्या 'ड्रामा ज्युनियर्स' या रियालिटी शोमधून वेदांती भोसलेने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं.
(Photo: Ankita Lokhande / Instagram)
एक उंच झेप घेत ही लहानशी वेदांती पोहोचली आहे हिंदी टेलिव्हिजनवर
(Photo: Ankita Lokhande / Instagram)
या पोस्टमध्ये अंकिता लोखंडेने वेदांतीसह फोटो शेअर केले आहेत.
(Photo: Ankita Lokhande / Instagram)
या लूकसाठी अंकिता आणि वेदांतीने गुलाबी रंगाचे फ्रॉक परिधान केले आहेत.
(Photo: Ankita Lokhande / Instagram)
या फोटोमध्ये दोघी ड्रेससह फिरताना आनंदी दिसत आहेत.
(Photo: Ankita Lokhande / Instagram)
या फोटोमध्ये अंकितासह तिचा नवरा विकी जैन लाल रंगाच्या कोटमध्ये दिसत आहे.
(Photo: Ankita Lokhande / Instagram)
या पोस्टला अंकिताने 'ना जाने कहा से' हे गाणं लावलं आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
मानसी नाईकचं लाल कॉर्सेट ड्रेसमध्ये बोल्ड रील