(Photo Credit: Instagram)

'नेत्रा'चं सात्विक-सोज्वळ रूप पाहिलं का?

Jul 19, 2024

Loksatta Live

अभिनेत्री तितीक्षा तावडे

(Photo Credit: Instagram)

सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले

(Photo Credit: Instagram)

कॅप्शनमध्ये लिहिलं, “आषाढी एकादशीच्या शुभेच्छा… एक आठवणीतली सुंदर एकादशी…”

(Photo Credit: Instagram)

 तितीक्षाने ‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेतील काही फोटो शेअर केले होते.

(Photo Credit: Instagram)

 या मालिकेत तिने ‘संत कान्होपात्रा’ हे पात्र साकारले होते.

(Photo Credit: Instagram)

शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती.

(Photo Credit: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

…अन् धावता धावता मिताली मयेकर धपकन पडली; Video Viral