(Photo Credit: Instagram)

२ लाखांच्या साडीमध्ये मृणाल ठाकूरच्या मादक अदा

Apr 29, 2024

Loksatta Live

अभिनेत्री मृणाल ठाकूर 

(Photo: Mrunal/Instagram)

हिंदी मालिका ‘कुमकुम भाग्य’मधून आपल्या करिअरची सुरुवात केली

(Photo: Mrunal/Instagram)

अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भुमिका बजावल्या.

(Photo: Mrunal/Instagram)

दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातही तिने आपली वेगळी छाप उमटवली आहे

(Photo: Mrunal/Instagram)

तेलुगू मनोरंजन विश्वातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री

(Photo: Mrunal/Instagram)

ऑफ व्हाइट जॉर्जेट साडीमधील मोहक फोटो शेअर केले

(Photo: Mrunal/Instagram)

मृणालची ही साडी खूपच महाग असून या साडीची किंमत दोन लाख इतकी सांगण्यात येत आहे.

(Photo: Mrunal/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘बोलो ना’ गाण्यावर अमृता खानविलकरचे मोहक हावभाव