(Photo: Mira Rajput/Instagram)
Mar 05, 2024
विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '12th fail'या चित्रपटाच्या यशात अनेक पुरस्कार मिळविणाऱ्या विक्रांत मॅसीने आपल्या चित्रपटाच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे.
(सर्व फोटो: विक्रांत मॅसी/इन्स्टाग्राम)
अभिनेता विक्रांत मॅसीने आपल्या '12th fail'चित्रपटाबद्दल काही नवीन खुलासा केला आहे.
(सर्व फोटो: विक्रांत मॅसी/इन्स्टाग्राम)
या भूमिकेसाठी विक्रांतने वजन कमी करण्यापासून ते आपल्या वयापेक्षा तरुण दिसण्याची आव्हान स्वीकारून ते पूर्ण केले.
(सर्व फोटो: विक्रांत मॅसी/इन्स्टाग्राम)
आपल्या रंगापासून गडद रंग मिळवण्यासाठी विक्रांतने स्कीन टॅन केली होती.
(सर्व फोटो: विक्रांत मॅसी/इन्स्टाग्राम)
विक्रांतने सांगितले की टॅनिंग करत असताना त्याची त्वचा ही होरपळली होती.
(सर्व फोटो: विक्रांत मॅसी/इन्स्टाग्राम)
विक्रांतला वाटलं होतं त्वचा होरपळल्यामुळे चित्रपटाचे शूटिंग काही आठवडे पुढे ढकलावी लागेल.
(सर्व फोटो: विक्रांत मॅसी/इन्स्टाग्राम)
हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार यांच्या जीवनावर आधारित असल्यामुळे दिग्दर्शकाने विक्रांतचे “रॉ लूक”चे चित्रीकरण केले.
(सर्व फोटो: विक्रांत मॅसी/इन्स्टाग्राम)
ज्याकारणाने विक्रांतला मेकअपची गरजच लागली नाही.
(सर्व फोटो: विक्रांत मॅसी/इन्स्टाग्राम)
विक्रांतने सांगितले की ''मी चित्रपटाच्या तयारीसाठी तीन महिने कार्यशाळा आणि वाचन केले. आणि पुढील तयारीसाठी दीड वर्ष घालवले''.
(सर्व फोटो: विक्रांत मॅसी/इन्स्टाग्राम)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टी करिनाचे स्टाईलीश लुक