(Photo: Zanai/ Instagram)

आशा भोसले यांची नात जनाई काय काम करते?

Jan 28, 2025

Loksatta Live

(Photo: Zanai/ Instagram)

सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात जनाई सध्या चर्चेत आहे. क्रिकेटर सिराजसोबत तिचे नाव जोडले जात होते, मात्र आता यामध्ये काही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

(Photo: Zanai/ Instagram)

जनाई भोसले खूपच सुंदर आहे आणि इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर करत असते. ती काय काम करते? याबद्दल जाणून घेऊ.

(Photo: Zanai/ Instagram)

जनाई यावर्षी २३ वर्षांची झाली, तिच्या वाढदिवसाची भव्य पार्टी आयोजित करण्यात आली होती.

(Photo: Zanai/ Instagram)

जनाईच्या वडिलांचे नाव आनंद भोसले आणि आईचे नाव आहुजा भोसले आहे. दोघांनाही चित्रपटसृष्टीपासून दूर राहायला आवडते. तिला रंजय नावाचा भाऊही आहे.

(Photo: Zanai/ Instagram)

जनाईने स्वित्झर्लंडच्या रोझी इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेतले आहे. जनाईने २०१६ मध्ये ट्रान्सजेंडर बँडही तयार केला.

(Photo: Zanai/ Instagram)

जनाई तिच्या आजीसारखीछ चांगली गायिकाही आहे. तिचे "कहेंदी है" आणि "सैया बिना" हे संगीत अल्बम रिलीज झाले आहेत.

(Photo: Zanai/ Instagram)

जनाई चित्रपटांमध्येही काम करण्यास उत्सुक आहे. तिला अभिनयाचीही आवड आहे. लवकरच ती "प्राइड ऑफ इंडिया - छत्रपती शिवाजी महाराज" या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

(Photo: Zanai/ Instagram)

या चित्रपटात जनाई राणी सईबाईंची भूमिका साकारताना दिसणार आहे.

(Photo: Zanai/ Instagram)

जनाई आजीला तिची प्रेरणा मानते. तिलाही त्यांच्यासारखं गाण्याची इच्छा आहे. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

एव्हरग्रीन उर्मिला मातोंडकर, हटके लूक व्हायरल…