(Photo: Prajakta & Lalit/Instagram)

Video: प्राजक्ता माळी-ललित प्रभाकरचा रोमँटिक अंदाज

Nov 11, 2023

Loksatta Live

(Photo: Prajakta & Lalit/Instagram)

अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता ललित प्रभाकर

(Photo: Prajakta & Lalit/Instagram)

झी मराठीच्या 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून मिळाली होती प्रसिद्धी

(Photo: Prajakta & Lalit/Instagram)

या मालिकेला यंदा १० वर्ष पूर्ण झाली आहेत

(Photo: Prajakta & Lalit/Instagram)

यानिमित्ताने ललितने शेअर केला रोमँटिक अंदाजातील व्हिडीओ

(Photo: Prajakta & Lalit/Instagram)

'काढायचा का दुसरा भाग?' असं व्हिडीओला कॅप्शन दिले

(Photo: Prajakta & Lalit/Instagram)

क्षिती जोगने 'How Sweet' अशी कमेंट व्हिडीओवर केली आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘पिंकीचा विजय…’ मालिकेतील अभिनेत्रीने ब्लाऊजविना नेसली साडी