(Photo: ZeeMarathi/Instagram)
Jun 15, 2023
(Photo: ZeeMarathi/Instagram)
'खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे
(Photo: ZeeMarathi/Instagram)
या कार्यक्रमाला कलाकार, राजकारणी अशा विविध क्षेत्रातील लोक हजेरी लावत आहेत
(Photo: ZeeMarathi/Instagram)
या कार्यक्रमाच्या पहिल्या व दुसऱ्या एपिसोडमध्ये राज ठाकरे आणि श्रेयस तळपदे ह्यांनी कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे
(Photo: ZeeMarathi/Instagram)
आता या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे हजेरी लावणार आहेत
(Photo: ZeeMarathi/Instagram)
झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवरचा एक प्रोमो व्हायरल होत आहे
(Photo: ZeeMarathi/Instagram)
या प्रोमोमध्ये नारायण राणे हे विविध विषयांवर चर्चा करताना दिसत आहेत
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
पिवळ्या ड्रेसमध्ये क्युट शिवानी सोनार