अभिनेता हार्दिक
जोशीचा रांगडा लूक
महाराष्ट्राच्या मातीत कसून तयार झालेला 'रांगडा मर्द' अशी ओळख
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अल्पावधीतच प्रसिद्धी
मालिकेतील राणादा आजही प्रेक्षकांच्या हृदयात घर करून
राणादाची व्यक्तिरेखा अद्यापही लोकप्रिय
सध्या हार्दिक “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला
सोशल मीडियावर कायम सक्रीय
मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद
एकत्र कुटुंब पद्धतीवर
भाष्य करण्याचा
मालिकेतून प्रयत्न