(Photo Credit: @nileshsawant_photography)

गौरीकडे पाठ करून निघून गेली मनीमाऊ; पाहा हटके फोटो

Jul 17, 2024

Loksatta Live

अभिनेत्री गौरी कुलकर्णी

(Photo Credit: @nileshsawant_photography)

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाली. 

(Photo Credit: @nileshsawant_photography)

सध्या क्यूट फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

(Photo Credit: @nileshsawant_photography)

गौरीने एका गोंडस मांजरीबरोबर क्यूट फोटो काढले आहेत. 

(Photo Credit: @nileshsawant_photography)

या फोटोमध्ये ती मांजरीसह खेळताना दिसत आहे. 

(Photo Credit: @nileshsawant_photography)

चाहत्यांना गौरीचे हे फोटो फारच आवडले आहेत. 

(Photo Credit: @nileshsawant_photography)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती हातात घेऊन ‘संजना’ने दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा