मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे

मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख

छोट्या पडद्यावरुन अभिनय कारकिर्दीला सुरुवात

बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावरदेखील मोठं यश

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक

आजवर विविध भूमिका साकारात प्रेक्षकांचं मनोरंजन