(Photo: Vishal/Instagram)

विशाल निकमच्या लाल पैठणी कुर्त्याची चर्चा

Dec 25, 2024

Loksatta Live

(Photo: Vishal/Instagram)

अभिनेता विशाल निकम

(Photo: Vishal/Instagram)

'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेतून घराघरात पोहोचला

(Photo: Vishal/Instagram)

स्टार प्रवाहच्या 'आता होऊ दे धिंगाणा ३'साठी केलेला लूक

(Photo: Vishal/Instagram)

कार्यक्रमासाठी लाल रंगाचा पैठणी कुर्ता परिधान

(Photo: Vishal/Instagram)

लाल पैठणी कुर्त्यामधील लूकची सोशल मीडियावर चर्चा

(Photo: Vishal/Instagram)

सध्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत काम करतोय

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

निळ्या गाऊनमध्ये ग्लॅमरस सोनाली कुलकर्णी