(Photo: Akshaya/Instagram)

Video: दिव्याच्या लग्नासाठी अक्षया देवधरचा लूक

Feb 17, 2025

Loksatta Live

(Photo: Akshaya/Instagram)

अभिनेत्री अक्षया देवधर

(Photo: Akshaya/Instagram)

दिव्या पुगावकरच्या लग्नासाठी केलेला खास लूक

(Photo: Akshaya/Instagram)

लग्नात नेसली 'भरजरी' ब्रॅण्डची निळ्या रंगाची सिल्क साडी

(Photo: Akshaya/Instagram)

पती हार्दिक जोशीबरोबरचा रील व्हिडीओ चर्चेत

(Photo: Akshaya/Instagram)

सध्या झी मराठीच्या 'लक्ष्मी निवास' मालिकेत काम करतेय

(Photo: Akshaya/Instagram)

या मालिकेत साकारतेय 'भावना'ची भूमिका

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: अंकिता वालावलकरच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण