लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवी
दमदार अभिनयामुळे मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत प्रेक्षकांची पसंती
नऊवारी साडीत सौंदर्य खुलले
नऊवारी साडी, पारंपारिक दागिने, नथ असा मराठमोळा साज
मराठमोळ्या लूकमध्ये सुंदर दिसतेय
चाहतेही भारावले