अभिनेत्री प्रिया मराठे
विविध मराठी, हिंदी मालिकांमधून घराघरात पोहचलेला देखणा चेहरा
उत्तम अभिनयसोबतच सौंदर्यामुळेही चर्चेत
साडीत सौंदर्य खुलले
साडी, पारंपारिक दागिने, नथ असा मराठमोळा साज
साडीतील लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय
सध्या 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका