(Photo: Smita Shewale/Instagram)
Apr 11, 2025
(Photo: Smita Shewale/Instagram)
लोकप्रिय अभिनेत्री स्मिता शेवाळे
(Photo: Smita Shewale/Instagram)
लवकरच 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या चित्रपटात झळकणार
(Photo: Smita Shewale/Instagram)
दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' हा चित्रपट आहे
(Photo: Smita Shewale/Instagram)
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेला सोनेरी रंगाच्या साडीतील लूक
(Photo: Smita Shewale/Instagram)
मुक्ताई मुक्तरूप मुक्तीची चित्कला | नित्य मुक्तलीला दावी अंगी || असे चांगदेवांनी जिचे वर्णन केले आहे… त्या मुक्ताईचे आणि संत प्रभावळीचे दर्शन घेऊया आज…
(Photo: Smita Shewale/Instagram)
आदिमाया आदिशक्ती संत मुक्ताईला भेटूया १८ एप्रिल २०२५ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार