(Photo:  tejasswi prakash/Instagram)

तेजस्वी प्रकाशचा स्टायलिश लुक 

May 24, 2023

Loksatta Live

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने तिचे स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

All Photo : tejasswi prakash/ Instagram

तेजस्वी प्रकाश ही अभिनेत्री नागीन या मालिकेमुळे चर्चेत आली. 

तेजस्वी प्रकाश इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे. 

तेजस्वी प्रकाश खतरो के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्येही झळकली आहे

तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. 

ब्लॅक ड्रेसमध्ये तेजस्वी खूपच सुंंदर दिसते आहे.

ब्लॅक ड्रेसमध्ये तेजस्वीचं सौंदर्य खुलून आलं आहे. 

तेजस्वी स्टाईल आयकॉन म्हणून ओळखली जाते 

तेजस्वीचा आणखी एक स्टायलिश लुक, या फोटोंवर तिचे चाहते फिदा झाले आहेत. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा