नवीन फोटोशूटमधील अमृताचा स्टाइलीश लूक

Oct 06, 2024

Loksatta Live

(Photo: Instagram)

अभिनेत्री अमृता खानविलकर

(Photo: Instagram)

सोशल मीडियावर नेहमी असते सक्रिय 

(Photo: Instagram)

नुकतेच अभिनेत्रीने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले 

(Photo: Instagram)

या इंडो-वेस्टर्न लूकने सर्वांच लक्ष वेधून घेतलं

(Photo: Instagram)

अमृताने या फोटोशूटसाठी पांढऱ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची पँट आणि प्रिंटेड जॅकेट परिधान केले.  

(Photo: Instagram)

चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या लूकचे कौतुक केले.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचे पारंपरिक लूकमधील व्हायरल फोटो