(Photo Credit: MANISH MALHOTRA)
Jul 12, 2024
(Photo Credit: MANISH MALHOTRA)
(Photo Credit: MANISH MALHOTRA)
नीता अंबानी यांनी प्रत्येक कार्यक्रमासाठी खूप सुंदर पेहराव केले आहेत.
(Photo Credit: MANISH MALHOTRA)
नुकतंच त्यांनी एका कार्यक्रमासाठी अतिशय साधा पण तितकाच प्रभावी पेहराव केला आहे.
(Photo Credit: MANISH MALHOTRA)
यावेळी त्यांनी वेगवेगळ्या रंगांनी आणि पॅटर्नने डिझाइन केलेली साडी नेसली होती.
(Photo Credit: MANISH MALHOTRA)
त्यांनी केसांची सुंदर वेणी घालून ती पांढऱ्या फुलांच्या गजऱ्याने सजवली आहे.
(Photo Credit: MANISH MALHOTRA)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ‘तौबा-तौबा’ गाण्यावर ज्ञानदाचा घायाळ करणारा अंदाज