निक्की तांबोळी हे दाक्षिणात्य कलाविश्वातील नावाजलेलं नाव
'बिग बॉस १४'मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली स्पर्धक
बिनधास्त अंदाजाने अनेकांची मनं जिंकून घेतली
सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय
ग्लॅमरस फोटोंमुळे सतत चर्चेत
लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार