(Photo Credit: Instagram)

Bigg Boss Marathi: डेनिम शर्टमध्ये रितेश भाऊंचा स्वॅग!

Jul 31, 2024

Loksatta Live

अभिनेता रितेश देशमुख 

(Photo Credit: Instagram)

यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी सांभाळतोय 

(Photo Credit: Instagram)

या पर्वात पहिल्याच दिवसापासून स्पर्धक एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले 

(Photo Credit: Instagram)

अशातच चाहते आतुरतेने 'बिगबॉसची चावडी'ची वाट पाहत आहेत. 

(Photo Credit: Instagram)

यावेळी रितेश कोणाकोणाची शाळा घेणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. 

(Photo Credit: Instagram)

रितेशला हे शिवधनुष्य पेलणार की नाही याबाब चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. 

(Photo Credit: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘संजना’ला खरंच जेवण बनवता येतं? पाहा Viral Video