(Photo: Yogita/Instagram)
Feb 26, 2025
(Photo: Yogita/Instagram)
अभिनेत्री योगिता चव्हाण
(Photo: Yogita/Instagram)
'मला पिरतिच्या झुल्यात झुलवा...' गाण्यावर केला डान्स
(Photo: Yogita/Instagram)
गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीतील अदा
(Photo: Yogita/Instagram)
'ढोलकीचा आवाज झंकारला, माझ्या पावलांना ठेका मिळाला, लयीत झुलते ही दुनिया सारी, नृत्यात हरवून मी झाले भारी!' असे कॅप्शन दिले
(Photo: Yogita/Instagram)
नेटकऱ्यांकडून फोटो आणि व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव
(Photo: Yogita/Instagram)
योगिता 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात झळकली होती
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
ऐश्वर्या नारकर यांचा लाल बनारसी साडीतील अंदाज