सिनेसृष्टीतील सर्वांत सुंदर अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चन ओळखली जाते
आरसपानी सौंदर्याने ती आजही चाहत्यांना घायाळ करते
अभिनयासोबतच फॅशनसेन्ससाठीही ओळखली जाते
ऐश्वर्याने 'पॅरिस फॅशन वीक'मध्ये हजेरी लावली
या कार्यक्रमात लॉरियल ब्रँडचे प्रतिनिधित्व केले
पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे
अतिशय साध्या मेकअपमध्येसुद्धा ऐश्वर्या खूप सुंदर दिसत होती
(Photo: AP Images)