(Photo: Mira Rajput/Instagram)

अबब! जॅकेट आणि मिनी स्कर्टसाठी नोराने मोजले तब्बल 'इतके' रुपये

Mar 09, 2024

Loksatta Live

अभिनेत्री नोरा फतेही

(Photo: vidhigodha/Instagram)

वेगवेगळ्या शूटमधील फोटो करते शेयर

(Photo: vidhigodha/Instagram)

नुकतंच आकाशी क्रॉप जॅकेट आणि मिनी स्कर्टमधील फोटो केले पोस्ट

(Photo: vidhigodha/Instagram)

नोराचं फोटोशूट चाहत्यांना खूपच आवडलं

(Photo: vidhigodha/Instagram)

घातलेल्या पेहरावाची किंमत थक्क करणारी

(Photo: vidhigodha/Instagram)

नोराच्या जॅकेट आणि मिनी स्कर्टची किंमत जवळपास ४० हजार इतकी आहे.

(Photo: vidhigodha/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

फ्लोरल ड्रेसमध्ये मनमोहक सारा तेंडुलकर